मोदी भेट आणि FCRA विधेयकावर फडणवीसांचा सडेतोड उत्तर | Devendra Fadnavis
#DevendraFadnavis #Fadnavis #PMModi #NarendraModi #FCRA #FCRABill #FCRAAmendment #MaharashtraPolitics #MaharashtraCM #IndianPolitics #PoliticalNews #ModiMeeting #FadnavisStatement #BreakingNews #MarathiNews #lokmat
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट आणि त्यावरील विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, मुख्यमंत्री म्हणून मलाही अनेक विरोधी नेते भेटतात, त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये,असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, FCRA विधेयकामुळे परदेशी निधीतील गैरव्यवहारांना आळा बसेल आणि हे बिल कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोलीतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणाची माहिती मागवली असून, १४ ऑगस्टला संभाजीनगर येथील तिरंगा रॅलीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.